Posts

ब्लॉग

[18/07, 18:25] नंदकिशोर अरविंद ढेकणे: [16/07, 17:01] नंदकिशोर अरविंद ढेकणे: उपासना , व्रते कुलाचार करण्याचा मुख्य हेतू म्हणजे आपल्या इष्ट देवतेच्या जवळ पोहचणे आणि तिच्या कृपेने कृतार्थ होणे. कुळधर्म आणि कुळाचार ह्या संकेतस्थळाविषयी मध्ये माझ्या वाचनात कुळधर्म व कुळाचार हे पुस्तक आले. ह्या पुस्तकात आपले कुळधर्म व कुळाचार ह्या संबंधी सविस्तर माहिती दिली आहे. ह्या पुस्तकावरून हे संकेतस्थळ तयार करण्याची कल्पना आली. ह्या संकेतस्थळात मी कुळधर्म व कुळाचार संबंधीची माहिती टाकली आहे. आजच्या तरुण पिढीला हे कुळधर्म व कुळाचार म्हणजे काय हे माहिती पण नसेल. तसेच ह्या विषयीची माहिती पण कुठेही उपलब्ध नाही हे ऐकून खूप दुःख होते. कुळाचार व कुळधर्म ह्याची माहिती प्रत्येकाला असणे आवश्यक आहे. कारण कुळधर्म व कुळाचार ह्यामुळे माणसाची अध्यात्मिक प्रगती होते. हाच विचार डोळ्यासमोर ठेवून मी हे संकेतस्थळ तयार केले आहे. अश्या प्रकारचे संकेतस्थळे तयार करणे गरजेचे आहे. ह्यातून तुम्हाला आपले कुळधर्म आणि कुळाचार काय आहेत ह्याची माहिती होते. [16/07, 17:02] नंदकिशोर अरविंद ढेकणे: https://dev-indianculture.pantheonsite.i

Website

Image
सनातन संस्थेच्या ‘sanatan.org’संकेतस्थळाची ओळख आणि वैशिष्ट्ये ! March 9, 2013 श्रीकृष्णकृपेने ख्रिस्ताब्द २०१२ च्या महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर नव्या स्वरूपातील ‘sanatan.org’ संकेतस्थळाचा शुभारंभ झाला. ‘शास्त्रीय परिभाषेत धर्मशिक्षणाचा प्रसार अन् हिंदुहितासाठी कार्य’ या व्यापक उद्देशांनी कार्यरत असलेल्या सनातनच्या नव्या स्वरूपातील या संकेतस्थळाची लोकप्रियता वाढत आहे. संकेतस्थळाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावरील अध्यात्मशास्त्रीय ज्ञानात ‘धर्मशास्त्रीय ज्ञान’ आणि ‘पृथ्वीवर उपलब्ध नसलेले ईश्वरीय ज्ञान’ या दोहोंचा समावेश आहे. त्यामुळे हे संकेतस्थळ अध्यात्मशास्त्रातील जिज्ञासूंपासून धर्मप्रसारकांपर्यंत आणि हिंदु समाजापासून अखिल मानवजातीपर्यंत सर्वांना मार्गदर्शक ठरत आहे.   संकेतस्थळाचे अलौकिकत्व अधोरेखित करणारी वैशिष्ट्ये धर्मशिक्षण देण्याच्या उद्देशाने संकेतस्थळावर प्रत्येक हिंदूला त्याच्या आध्यात्मिक पातळीला अनुसरून शास्त्र सांगण्यात आले आहे. सर्वसाधारण व्यक्ती, प्राथमिक स्तरावरील साधक आणि शिष्य अशा प्रत्येकालाच उपयुक्त असे ज्ञान दिलेले आहे.   आता संकेतस्थळाची काही वैशिष्ट्ये पाहूया ! अ. देवता
  २. श्रद्धास्थाने आंतरराष्ट्र्रीय कीर्तीचे मानसोपचारतज्ञ आणि संमोहन उपचारतज्ञ असलेले परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे ‘सनातन संस्थे’चे प्रेरणास्थान आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सद्‍गुरु इंदूरनिवासी संत प.पू. भक्‍तराज महाराज हे संस्थेचे श्रद्धास्थान आहेत. हिंदु धर्मातील सर्व देवता, धर्मग्रंथ, तीर्थस्थळे, संप्रदाय आणि संतमहंत यांच्याविषयी ‘सनातन संस्था’ पूज्यभाव बाळगते. ३. उद्देश अ. जिज्ञासूंना अध्यात्माची शास्त्रीय भाषेत ओळख करून देणे आणि धर्मशिक्षण देणे. आ. साधकांना वैयक्‍तिक साधनेविषयी मार्गदर्शन करून ईश्‍वरप्राप्तीपर्यंतची वाट दाखवणे. इ. आध्यात्मिक संशोधन करणे आणि त्यातील निष्कर्षाद्वारे अध्यात्माचे महत्त्व सिद्ध करणे. ई. अध्यात्मातील तात्त्विक (थेअरी) आणि प्रायोगिक भाग (प्रॅक्टिकल) शिकवणे. उ. समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांद्वारे सर्वचदृष्ट्या आदर्श असलेले धर्माधिष्ठित हिंदुराष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्य करणे.
  १. स्थापना आंतरराष्ट्र्रीय कीर्तीचे संमोहन उपचारतज्ञ असलेले परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी सनातन संस्थेची स्थापना सन १९९९ (२४.३.१९९९) मध्ये केली. २. श्रद्धास्थाने

सनातन धर्म

 My First Post